चूळ ईश्वरी
मूळ ईश्वरी
रत्नत्रयमय
सूळ ईश्वरी
नवरंगांची
धूळ ईश्वरी
गोत्र धर्म मन
कूळ ईश्वरी
येशूचा तो
सूळ ईश्वरी
न्याय अंतरी
तूळ ईश्वरी
पुण्यपाप ढ-ग
ढूळ ईश्वरी
दोन समांतर
रूळ ईश्वरी
ऊस ‘सुनेत्रा’
गूळ ईश्वरी
चूळ ईश्वरी
मूळ ईश्वरी
रत्नत्रयमय
सूळ ईश्वरी
नवरंगांची
धूळ ईश्वरी
गोत्र धर्म मन
कूळ ईश्वरी
येशूचा तो
सूळ ईश्वरी
न्याय अंतरी
तूळ ईश्वरी
पुण्यपाप ढ-ग
ढूळ ईश्वरी
दोन समांतर
रूळ ईश्वरी
ऊस ‘सुनेत्रा’
गूळ ईश्वरी