बॉम्ब लाट फिरत होती
बोंब ठोक म्हणत होती
घाम रक्त होत शाई
नीर क्षीर झरत होती
गूढ गोष्ट शोधताना
वीर वाट मळत होती
कर्णवीष वीटधारी
ढेकळांस चिरत होती
मधुघटात काव्य भरता
चिंब चिंब भिजत होती
लगावली – गाल/गाल/गाल/ गागा/
बॉम्ब लाट फिरत होती
बोंब ठोक म्हणत होती
घाम रक्त होत शाई
नीर क्षीर झरत होती
गूढ गोष्ट शोधताना
वीर वाट मळत होती
कर्णवीष वीटधारी
ढेकळांस चिरत होती
मधुघटात काव्य भरता
चिंब चिंब भिजत होती
लगावली – गाल/गाल/गाल/ गागा/