माधुर्य – MADHURYA (MELODY )


Rubaai.

एका वनात गातो रावा किती सुरेल
आहे टुकार गाणे म्हणतात ते चढेल
त्यांना कसे कळावे माधुर्य त्या स्वराचे
गीतात दाटलेल्या गंधीत भावनांचे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.