डिंकाचे मी खाईन लाडू
हक्काने मी खाईन लाडू
दाबत फिरवत वळून झेलून
हाताने मी खाईन लाडू
राजगिरा चुरमूरे चण्यांसह
लाह्यांचे मी खाईन लाडू
लिच्ची पेरू चेरी जांभूळ
बोरांचे मी खाईन लाडू
दुःख न उरले बाकी ‘सुनेत्रा’
बुंदीचे मी खाईन लाडू
डिंकाचे मी खाईन लाडू
हक्काने मी खाईन लाडू
दाबत फिरवत वळून झेलून
हाताने मी खाईन लाडू
राजगिरा चुरमूरे चण्यांसह
लाह्यांचे मी खाईन लाडू
लिच्ची पेरू चेरी जांभूळ
बोरांचे मी खाईन लाडू
दुःख न उरले बाकी ‘सुनेत्रा’
बुंदीचे मी खाईन लाडू