नवीन नूतन नवे हवे तर णिच्चम सजग नि लहर सदोदित तू मित्रा
नवीन काही मिळेल तुजला बोलुन चालुन बहर सदोदित तू मित्रा
मैत्रिणीस पण मित्राइतुके महत्त्व देण्या निसर्ग शिकवे आत्म्याला
नवीन नाती हृदय मंदिरे ठेव स्वच्छ तव शहर सदोदित तू मित्रा