सम्मेदशिखरजी -SAMMED SHIKHARJEE (PARASNATH HILL THE MOST SACRED TIRTHA FOR JAINS )


तीर्थंकर जिन वीस नाथ जिन मोक्षाला गेले
सम्मेदशिखरजीवरून सारे मोक्षाला गेले
वीस जिनांना मी माझ्या या कवणी गुंफियले … ध्रु पद

अजित संभव अभिनंदन जिन
सुमति पद्म सुपार्श्व चंद्र जिन .. इथे सिद्ध जाहले
वीस जिनांना मी माझ्या या कवणी गुंफियले … १

पुष्पदंत शीतल श्रेयांस अन
विमल अनंत धर्म शांति जिन.. इथे मुक्त जाहले
वीस जिनांना मी माझ्या या कवणी गुंफियले …२

कुंथु अरह मल्लि मुनिसुव्रत नि
नमी पार्श्व जिन .. इथे मोक्ष पावले
वीस जिनांना मी माझ्या या कवणी गुंफियले ….३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.