मौन ते
बोलते
जे सले
टाळते
भावना
प्रकटते
जादुई
गाव ते
गझल दल
उमलते
वाजती
चाळ ते
चांदणे
गाळते
रंगले
वर्ण ते
काफिया
माळते
गाल गा
गाजते
शांत रस
पाजते
मौन ते
बोलते
जे सले
टाळते
भावना
प्रकटते
जादुई
गाव ते
गझल दल
उमलते
वाजती
चाळ ते
चांदणे
गाळते
रंगले
वर्ण ते
काफिया
माळते
गाल गा
गाजते
शांत रस
पाजते