In this poem the poetess explains the importance of words power.
शब्द शब्द गाळुन उकळुन ऊन दे नव्याने
जळो वासनांचे भारे नेत्रीच्या विजेने
वाच ऐक प्राश भाव नको अर्थ काढू
कषायांना पचवूनी शुद्ध प्रीत देऊ
दिवा धूर ओकणारा नको पेटवाया
काजळीची पुटे त्याने चढती काचेला
तडागात बिंबातली हसे काव्यबोली
भावभोर लोचनातिल सांज रम्य व्हावी