लिहावी सुंदर गझल !
सुंदर कविता, सुंदर कथा, सुंदर समीक्षा !
स्वतःसाठी!
कधी दुसऱ्यासाठी !
कधी तिसऱ्यासाठी !
तर कधी सर्वांसाठी !
मोकळ्या मनाने लिहित जाल स्वतःसाठी
तर आपोआपच लिहित जाल सर्वांसाठी !
लिहावी सुंदर गझल !
सुंदर कविता, सुंदर कथा, सुंदर समीक्षा !
स्वतःसाठी!
कधी दुसऱ्यासाठी !
कधी तिसऱ्यासाठी !
तर कधी सर्वांसाठी !
मोकळ्या मनाने लिहित जाल स्वतःसाठी
तर आपोआपच लिहित जाल सर्वांसाठी !