कॅब कॅब लवकर ये
सोट्याला तू घेऊन ये
सोट्या झाला हजर
लिहितो अकाउंट भरभर
हसतो बोलतो गालभर
चालतो कसा तरतर
फिरतो साऱ्या घरभर
सोट्या आमचा आनंदात
घर डुलते झोकात
वारे भर्रारा तोऱ्यात
आली आली मज्जू
घेऊन नाजुक रज्जू
झाली झाली मज्जा
पाडला कवितांचा फज्जा