अभ्यासाचे साधन पुस्तक
ज्ञान मिळविण्या कारण पुस्तक
स्वाध्यायास्तव विनम्र भावे
करते हाती धारण पुस्तक
दो घटकेच्या मौजेखातर
नकोस ठेवू तारण पुस्तक
जीव ओतुनी लिहिल्यावरती
आत्मसुगंधी कानन पुस्तक
बिंब दाविते ज्याचे त्याला
तुझे सुनेत्रा आनन पुस्तक
अभ्यासाचे साधन पुस्तक
ज्ञान मिळविण्या कारण पुस्तक
स्वाध्यायास्तव विनम्र भावे
करते हाती धारण पुस्तक
दो घटकेच्या मौजेखातर
नकोस ठेवू तारण पुस्तक
जीव ओतुनी लिहिल्यावरती
आत्मसुगंधी कानन पुस्तक
बिंब दाविते ज्याचे त्याला
तुझे सुनेत्रा आनन पुस्तक