काळांना मी तिन्ही वापरे माझ्या आत्म्याचे हित करण्या
लेखणीस मी सतत चालवे माझ्या आत्म्याचे हित करण्या
आत्महिताला जो जाणे तो सहजच परहित करतो रे
नी सा ग प म ध सारे माझ्या आत्म्याचे हित करण्या