काळाला ना घाबरते – KALALA NA GHABARTE (DOES NOT FEAR TIME)


धवल झेंडूचे गोंडस झेले
बघत राहूदे आले गेले
पर्णांच्या पोपटी मनावर
झुंबर अंबर निळसर शेले
…
काळाला ना घाबरते
वेळेला मी सावरते
हृदयी माझ्या मम आत्मा
मायपित्यांना आठवते
…
वाद नको संवाद हवा
काव्याचा मज नाद हवा
साद घालण्या खरी खरी
आल्या पुन्हा शब्द सरी
…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.