कधी कधी मी असते टायर
कधी फुटूनी उडते टायर
एक रिटायर टायर दिसता
कधी नवे मी बनते टायर
एक रिटायर एक स्टेपणी
कधी असे पण म्हणते टायर
काय लागते शेर लिहाया
कधी गझल मग लिवते टायर
मक्ता लिहिणे बरे सुनेत्रा
कधी गुरूला स्मरते टायर
कधी कधी मी असते टायर
कधी फुटूनी उडते टायर
एक रिटायर टायर दिसता
कधी नवे मी बनते टायर
एक रिटायर एक स्टेपणी
कधी असे पण म्हणते टायर
काय लागते शेर लिहाया
कधी गझल मग लिवते टायर
मक्ता लिहिणे बरे सुनेत्रा
कधी गुरूला स्मरते टायर