मन कधी पारवा रे
कळ गूढ गार वारे
घन भूल भुलाबाई
मन राग मारवा रे
वन गर्द सावलीचे
मन नवा कारवा रे
तन बर्फ गोठलेले
मन तसे ठार वारे
हातभर भुई माझी
मन म्हणे सारवा रे
मन कधी पारवा रे
कळ गूढ गार वारे
घन भूल भुलाबाई
मन राग मारवा रे
वन गर्द सावलीचे
मन नवा कारवा रे
तन बर्फ गोठलेले
मन तसे ठार वारे
हातभर भुई माझी
मन म्हणे सारवा रे