थेट वागणूक ग्रेस कवीची
हीच करमणूक फ्रेश कवीची
कधी नच केली काळी चोरी
अशी ग जपणूक शेष कवीची
शुद्धात्म्याला कधी न सोसते
ढोंग फसवणूक लेश कवीची
हृदयी जादुई मंत्र अहिंसा
अशी कळ जणूक रेष कवीची
करेल आता कपास भरूनी
बशी अडवणूक प्रेस कवीची
किती ग तोरा नटी मिरवशील
करुन पिळवणूक देश कवीची
जपून सुनेत्रा झरे लेखणी
अशील दमणूक केस कवीची