Category: Ghazal

  • घटाटोप – GHATATOP(OVERCAST)

    घटाटोप … आभाळाच्या शिरी शोभतो घटाटोप जलदांचा पाऊस पाडाया धरणीवर खटाटोप जलदांचा डोंगरमाथ्यांवरती धोधो कोसळती जलधारा सत्य शिवाच्या सुंदरतेवर जटाटोप जलदांचा कृष्णमेघ… धरतीवर जणु कलश घड्यांचे कृष्णमेघ झरती भरुन वाहती जोहड धरणे कृष्णमेघ झरती चिंब जाहली भिजुन मृत्तिका निर्झर खळखळतो मधुर तराणे कृतज्ञतेचे कृष्णमेघ झरतो रुमाल… ज्येष्ठामधल्या नक्षत्रांची कमाल जादूई लक्ष लक्ष घन गर्द ढगांचा…

  • कारण – KARAN(REASON)

    कारण साधारण जगण्याचे कारण पण कारण जगण्याचे ठोकायाला असो कुणीही कारण ते आरण जगण्याचे हवेच कारण सदैव हृदयी कारण ना तारण जगण्याचे ग्रह ताऱ्यांचे खगोल शिकण्या कारण कर धारण जगण्याचे भाव अधिक ज्येष्ठाच्या नंतर कारण मधु श्रावण जगण्याचे आषाढाच्या नाजुक लेकी का रण पाचारण जगण्याचे ..? जाण सुनेत्रा शरण्य आत्मा कारण हे सारण जगण्याचे

  • ओझल – OZAL(OUT OF SIGHT)

    सौ नल बोली कोयल डोली पवन बसंती ओझल होली सूरत जैसी ओव्हल गोली हाथ पसारे कोमल भोली छिद्रान्वेषी ओरल झोली  

  • झाडे लावू – ZAADE LAAVU(PLANT TREES)

    दोन मुक्तके उखळ … उखळात धान कांडा म्हणतेय मुसळ बाई डोळ्यातले स्वतःच्या काढून कुसळ बाई मटकी मसूर चवळी भिजवून ठेव रात्री उकळून घ्या सकाळी करण्यास उसळ बाई झाडे लावू … उखाळ्या पाखाळ्या करण्यात वेळ वाया जाई कुटाळक्या चहाड्या करण्यात वेळ वाया जाई चला झाडे लावू पाऊस मेघ वर्षायाला मस्तीत टवाळ्या करण्यात वेळ वाया जाई  …

  • तपस्वी – TAPASVI(FRIAR)

    नील गगनमे बादल आये बादल आये धूप छाँव सम आँचल छाये बादल आये लहराती गन्नेकी खेती तेज हवासे पग पग चितवन चंचल साये बादल आये बाग़ानोंके कुए सरोवर प्यासी धरती पंचम में ना कोयल गाये बादल आये पद्न्यास से रेखा चपलम क्षेत्र नापती ये तो बिजुरी पायल ना ये बादल आये खड़े तपस्वी पहाड़ पिघले…

  • पुरुषार्थ – PURUSHARTH(COURAGE)

    जिन .. हृदय असे मम न्यायालय जिन रत्नत्रय मम न्यायाधिश जिन परमात्मा रब अरिहंत सिद्ध पार्श्वनाथ नमि महावीर जिन लीड … लीड घेतले हाती जेव्हा नकळत लिहिण्या आत्महितास्तव जाणीवपूर्वक का गाळाव्या शब्द चाळण्या आत्महितास्तव माझा आत्मा माझा ईश्वर तोच दाखवी मार्ग दिशा मज धर्म अहिंसा स्वभाव मम पुरुषार्थ करण्या आत्महितास्तव  

  • स्नान -SNAAN(BATHING)

    उन्हाच्या फुलांचे थवे स्नान करण्या इथे रोज येती उदक पान करण्या कुठे काय कैसे कशाला कुणाला असे प्रश्न का हे कनक दान करण्या मुक्या भावना तव नको कुस्करू रे बळी तेच देतील सोपान करण्या ढगांचा विजेचा नभी खेळ रंगे तुझे पावसा नित्य गुणगान करण्या प्रमाणात केले तरी कैक फाटे कळ्या पाकळ्यांना अधिक सान करण्या श्रुताची…