Category: marathi kavya

  • पेंचकेस – PENCHKES(SCREW DRIVER)

    तीर्थ घाट तट प्रमाणिता प्रशम माळ घट प्रमाणिता सूर ताल लय पदावली खण कपाट पट प्रमाणिता संथ वाहत्या नदीसवे सलिल सूक्त रट प्रमाणिता शस्त्र पेंचकेस सहजपणे आवळेल नट प्रमाणिता हर अवयव तर दवा असे मूळ वृक्ष वट प्रमाणिता

  • तैलचित्र – TAIL CHITR(OIL PAINTING)

    शांत योग्य वेळ ही फिरावयास जायची गायची कोटरांत पाखरांस ऐकण्यास जायची गायची एक दोन तीन चार पाच आणखी सहा सात रे लीलया लगावली लिहून मज पहायची गायची अंगणात पारिजातकांस हलवण्यास ये वारिया मुग्ध तरल काळ वेल पर्णभार ल्यायची गायची भर दुपार प्रहर दोन वाजले किती बरे नेमके तप्त समय सूर्य पुष्प पीत जर्द व्हायची गायची…

  • पाढा – PADHA(A MULTIPLICATION TABLE)

    शीर्षक एकचा पाढा एक एके एक आत्मा एक एक दुणे दोन जीवात्मा दोन एक त्रिक तीन रत्नत्रय तीन एक चोक चार अनुयोग चार एक पंचे पाच परमेष्ठी पाच एक सख सहा द्रव्ये सहा एक साती सात तत्त्वे सात एक आठे आठ अष्टद्रव्य आठ एक नव्वे नऊ जिनायतं नऊ एक दाही दहा दशधर्म दहा एक आकरे…

  • दीक्षा – DEEKSHA(ORDINATION)

    दीक्षा म्हणजे नाही बंधन स्याद्वादातिल सत्य जाणते आत्मघात हा अतीव घातक स्याद्वादातिल सत्य जाणते सत्य झळकण्या हृदयी दीक्षा उत्साहाची देह रक्षिण्या जगावयाची इच्छा सुंदर स्याद्वादातिल सत्य जाणते तिरकी बुद्धी कुटील नीती टवाळकीचा जिवास धोका कर्म कराया कर्तव्यास्तव स्याद्वादातिल सत्य जाणते मार्दव आर्जव शुचिता संयम क्षमा धर्म गुण आत्महितैषी स्पष्ट बोलते हृदयापासुन स्याद्वादातिल सत्य जाणते स्वभाव…

  • जिनायतन – JINAYATAN(JIN SANCTURY )

    आस्वादात्मक जरी समीक्षा शास्त्रार्थाने खरी समीक्षा साहित्यिक भाषेत जिव्हाळा पाखडते वैखरी समीक्षा हास्यरसाचे तुषारसिंचन झेंडूची टोकरी समीक्षा काट्याने लक्ष्यास भेदते उपजत रूपांतरी समीक्षा लोखंडाचा गंज प्यायली झुळझुळते निर्झरी समीक्षा उल्यास सानी करून झटपट देय मना तरतरी समीक्षा मुसळधार चैत्रातिल चंदन जिन खुद ब्रम्हा हरी समीक्षा खणून काढे पैलू पाडे अव्वल धन जौहरी समीक्षा धुंवाधार सोन्याच्या…

  • धुनी – DHUNEE(SMOKE)

    कृष्ण निळ्या घनमाला गगनी कपोत वर्णी ढग काळे तप्त मृत्तिका तहानलेले धावधावती मृग काळे झुळझुळणारे जल आभासी आतुरलेली वसुंधरा दूरदूरवर क्षितिजावरती फिरत राहती खग काळे वळिवाची चाहूल न देता दिशा बदलली वाऱ्याने कोसळण्या भूवरी सागरी मेघ दाटले मग काळे संवादाविन युद्ध पेटता कारण कुठले कळे कुणा धुनी समुद्री मार्गावरती दिसू लागले जग काळे मुसळासम अंतरास…

  • घळस – GHALHAS(TO EARN)

    काहून भावनेची किळस वाटते आहे झुंजार वासना पण पळस वाटते आहे अंगणी औषधी तरु तुळस वाटते आहे काफिया कन्नड मिळव ‘घळस’ वाटते आहे पाण्याविना धरेचे देऊळ तापलेले वरती घागर उपडी कळस वाटते आहे बन ‘बळगार’ कासार प्रीतिचे पीक घेण्या मी शब्द कानडी बघ ‘ब्यळस’ वाटते आहे भांडार भरुन वाहे कसले उणे “सुनेत्रा” मुरवण्यास साखरेत फळस…