-
आत्मशुद्धी – ATMSHUDHDEE
आत्मशुद्धी मम ! काव्यचित्र मी सहज रेखले शब्दांमधुनी ……… काव्यार्थातील ……… भावजलातून ……… आत्मशुद्धी मम ……… प्रेम सलोखा ! समाज मंदिर ! प्रकाश परिमल ! जिनालयातील ! भावजलातून ! आत्मशुद्धी मम ! !
-
आरतोळी – AARTOLI
आकडे मोजून थकवे सहज कोणी मांजरांना काय शिकवे सहज कोणी उजळणी पुन्हा कराया वर्तमानी भूतकाळा देय लकवे सहज कोणी वट तुझा काहून फिक्का वाटला रे वटवटीने चित्त पकवे सहज कोणी काळ गेला काळ आला काळ येई शीतकाली आम्र पिकवे सहज कोणी आरतोळीतील विझते ज्योत जेंव्हा पेटवूनी तीस झुकवे सहज कोणी मार्गदर्शक दगड मैलाचे बनाया जाहले…
-
अष्टमूली – ASHTMOOLI
कोर चंद्राची कपाळी सिद्धशैली भोर मायेची नव्हाळी सिद्धशैली डोलते आहे गडावर जिंकुनी फड माझिया कार्यास माळी सिद्धशैली कुंदनासम चिद्घनातुन वळत जाते देय दर्शन अंतराळी सिद्धशैली अक्षरांतुन जाणवे मज लक्ष्य माझे वेध घेण्या देय टाळी सिद्धशैली लक्ष कोटी चांदण्यांचे बोल अधरी अब्ज शब्दांतून क्षाळी सिद्धशैली रातराणी कुजबुजे कानी कथेच्या बघ फुलांची मांदियाळी सिद्धशैली का बघू पंचांग…
-
गवा – GAVAA
काळ दवा आहे काळ नवा आहे वाज पुन्हा आता काळ हवा आहे पक्ष जरी पक्षी काळ थवा आहे भाकर भाजाया काळ तवा आहे प्रश्न नको पुन्हा काळ हवा आहे धान्य गहू साळी काळ रवा आहे बाष्प विणे झाडू काळ जवा आहे भाव फुले वाहू काळ खवा आहे पंचभुते मौनी काळ दवा आहे आत्मा सही साक्षी…
-
चमत्कार – CHAMTKAAR
डबघाईचे दुकान माझे तरून आले डबडबुनी दो अतिशय डोळे भरून आले चमत्कार बघ कैसा झाला पंचम काली डबडे बडवत अजाण बालक वरून आले विपर्यास का कुणी करावा अर्थ लागण्या डब घालाया घासुन भांडी घरून आले एक पाहुणा जेव्हा आला मुक्कामाला डबल बेडचे सिंगल झटपट करून आले इंग्लीश हिंदी आणि कन्नड बोल “सुनेत्रा ” डबरा भरण्या…
-
गळवट – GALHVAT
लटपट कळकट पाय सखी तव कंपीत काहून लटपट नटखट गाय सखी तव कंपीत काहून फुसफुस पुटपुट अस्फुट अक्षर ओढून ताणीत लटपट अनवट हाय सखी तव कंपीत काहून लवचिक कणखर वायर फायर इंग्लीश उच्चार लटपट झटपट फाय सखी तव कंपीत काहून जपत समरण कर कायर भेकड कोणी न सैनीक लटपट कडवट राय सखी तव कंपीत काहून…
-
सिद्धशैली – SIDDH-SHAILI
तीन मुक्तके .. १)अस्सल कुठलीच गोष्ट आम्ही फुकटात घेत नाही अमुच्या मतास अस्सल सौद्यात देत नाही आत्माच साक्षी आहे रत्नत्रयास अमुच्या जिनदेव अंतरी मम मिथ्या सवेत नाही … २)सिद्धशैली कोर चंद्राची कपाळी सिद्धशैली भोर मायेची नव्हाळी सिद्ध शैली डोलते आहे गडावर जिंकुनी फड माझिया कार्यास माळी सिद्धशैली … ३)भाषांतर स्वैर न मम भाषांतर आहे उत्कट…