-
वाली – VAALEE(GUARDIAN)
मतलबी ना माय वाली राहण्या लेकरांसह शांत झाली राहण्या बाप जरका जाणता अन मान्यवर लेकरांचा खास वाली राहण्या आब राखूनी स्वतःचा जीवनी पारखाया राख ढाली राहण्या च्यायला अन चाय ला तिल फरक बघ ही शिवी शोभेल गाली राहण्या पुत्र जर आहे हवा तुज संयमी मेहुणी उजवेल साली राहण्या त्या तुझ्या खेळात खेळी खेळण्या काय मिळवे…
-
विमल मावशी – VIMAL MAVSHI(AUNTY)
विमल मावशी ! ओन्ली विमल .. विमल मावशी….. पुन्हा भेटली विमल मावशी मनमोकळी बडबडी मावशी दूरध्वनी वर जरी बोलतो मनोमनी संवाद साधतो… आठवते मज… लांब केस वेण्या छान झुळझुळ साडी मूर्ती सान डोळ्यावरती काळा गॉगल ऊन प्राशुनी करण्या शीतल बुद्धीवंत अन हुशार खूप साधे निर्मळ सात्विक रूप विनम्र वृत्ती निरहंकारी बोलायाची सदा तयारी तिचा जन्मदिन…
-
प्रीती – PRITI(LOVE)
कागदी ना पुफ्फ माझी गझल तृष्णा सौरभावर तप्त झुकली अधर तृष्णा रसरसावी शेगडीतिल कोळशांवर सरकलेल्या झाकणातुन झरत तृष्णा गरगरूनी भोवऱ्यासम खुडत नुक्ते कळत नकळत टपटपावी कलश तृष्णा दे सुवर्णाला झळाळी फुलव भट्टी आग ज्वाळामालिनीतिल तलम तृष्णा का गजाने मोजता येते तग़ज्जुल.. जोडते प्रीती “सुनेत्रा” तरफ तृष्णा `
-
दृष्टी – DRUSHTI(VISION)
कर्म करावे अथवा भक्ती जाण जिवा निर्मल परिणामांनी मुक्ती जाण जिवा निमित्त असती शब्द अक्षरे पर्यायी विशुद्धतेने लाभे शक्ती जाण जिवा आत्म्यामध्ये शोध सुखाला शांतीला बुद्धीवादी चाले युक्ती जाण जिवा नाद जीवाला हवा जिनांचा दशधर्मी मुनी असावा ग एकभुक्ती जाण जिवा दृष्टी सम्यक नाव सुनेत्रा लिहिते मी झाली सगळी बाकी चुक्ती जाण जिवा
