Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • वैशाखी वणवा – VAISHAKHI VANVAA(HEAT)

    भरुन घागरी ऊन ओतण्या वैशाखी वणवा ग्रीष्म ऋतूतिल झळाळणारा वैशाखी वणवा वैशाखतिल पहिला वहिला सण अक्षय तृतिया अभिषेक जिना इक्षुरसाचा वैशाखी वणवा प्रवचन वात्सल्याने साधू भिजवण्यास येता शुभ्र फुलांसम धाडे धारा वैशाखी वणवा मातेच्या हृदयातिल शक्ती अपत्यांस रक्षे तिज न थोपवे थंडी गारा वैशाखी वणवा जिनवाणीचे पान करूनी जीव शांत होई सांजवात लावता शांत हा…

    April 19, 2026
  • वित्त – VITTA(FUNDS)

    तडाग उदरी वित्त आतील वात कफ सह पित्त आतील जादा मात्रा ओक मुखातून शांत शांत तळ चित्त आतील

    April 16, 2026
  • सफेद – SAFED(WHITE)

    ध्येय साध्य लक्ष्य भेद बाण मारुनी उजळले स्फुलिंग छेद बाण मारुनी राख गरम धगधग ठिणग्यात लालिमा ज्योत पेटली सफेद बाण मारुनी

    April 11, 2026
  • पुरुषार्थ – PURUSHARTHA(COURAGE)

    लोकापवाद ठोक साक्षीस ठेव आत्मा बघतात फक्त लोक साक्षीस ठेव आत्मा सोडून देश प्रांत येतात पाहुणे खग झुंजार माळढोक साक्षीस ठेव आत्मा जाणावयास भेद संस्कृत प्राकृतातिल नमिऊण स्तोत्र घोक साक्षीस ठेव आत्मा सम्मेद शिखरजीस निर्वाण वीस टोके अंतीम पार्श्व टोक साक्षीस ठेव आत्मा दृष्टीस माय नाव दिधले स्वतः “सुनेत्रा ” पुरुषार्थ साध्य झोक साक्षीस ठेव…

    April 10, 2026
  • मदरंगी – MADARANGI(THE PLANT)

    मेंदी हीना मद मदरंगी पंचम काळ सनद मदरंगी पाटे वरवंटेच जाहले अंधारात बळद मदरंगी जीव अता मम शांत जगाया मनातली खदखद मदरंगी नीरेवरती धरण डोलते नळ नेत्रात पुसद मदरंगी वाटुन पाने तळवे आणिक तुझे “सुनेत्रा” पद मदरंगी शब्दार्थ … मदरंगी – मेंदी (वनस्पती)

    April 7, 2026
  • पूर्व – PURVA(PREVIOUS)

    राखेतुन अंगार फुलवले अंगारातुन नीर प्रकटले कृष्ण जलद डोंगरी ठिबकता शांत रसाने निर्झर झरले काठांवरच्या वाड्या वस्त्या शेतमळ्यांनी श्वास घेतले अकरा अंग सह चौदा पूर्व तीर्थंकर वाणीतुन खिरले वाणीमधले अर्थ टिपाया देह “सुनेत्रा” कान जाहले  

    April 6, 2026
  • सोसरबी – SOSARBI (FILTER)

    नीर सोशि पात्रदाग हिंड अरबी तंगी ताम्र क्वडद म्याग मुच्च्य वनस अरबी तंगी सोसरबी मसराई भ्यळग वस्त्र “सुनेत्रा ” नीर थुम्ब्य थ्यमगि पात्र ईड अरबी तंगी

    April 5, 2026
←Previous Page
1 … 12 13 14 15 16 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya