-
हृदय – HRUDAY
This ghazal is written in fourteen (14) matras. Here radif is absent. Kafiyas are nayananna, adharanna, samayanna, panatyanna etc. हृदय सांगते नयनांना रंगव मिटल्या अधरांना चिमणी कंदिल समयांना तेवूदे या पणत्यांना बकूळ म्हणते भ्रमराला सांग फुलाया कमळांना या बाळांनो खुशाल या नीर पाजते सगळ्यांना पळवा मनिच्या भीतीला डास ढेकणे झुरळांना झरे कालवे जोहड व्हा पाणी…
-
गोड – GOD
This Ghazal is written in fourteen(14) matras. Radif of this Ghazal is ‘Tula’ and Kafiyas are madhur, diar, magar, nagar, samar, shishir. गोड म्हणूकी मधुर तुला प्रिया म्हणूकी डिअर तुला पाठीवरती बसताना सुसर म्हणूकी मगर तुला निळ्या पहाडी वसलेले ग्राम म्हणूकी नगर तुला लाल फुलांचा उत्सव हा गीष्म म्हणूकी समर तुला शशांक शशधर राजस तू चैत्र…
-
तुझा खेळ – TUZAA KHEL
This Ghazal is written in Aksharganvrutt. Vrutt is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA. In this ghazal radif is ‘nakore’ and kafiyas are dupaaree, hushaaree, pagaaree, gataaree, sataaree, supaaree, jugaaree, khumaaree. तुझा खेळ न्यारा, दुपारी नकोरे; तुझी ती फुकाची, हुशारी नकोरे! हवी सून सुंदर, जशी लेक अवखळ; परीचारिका ती…
-
दळण – DALAN
This Ghazal is written in ten(10) matras. In this Ghazal dot given on some letters is not anusvar(अनुस्वार); it is for giving lay(लय) to that letter. दळण दळणं सरलं गं घुमत जगणं सरलं गं अवचित सुटलं ग्रहण कुढत बसणं सरलं गं धुणं बडवणं सुकवणं वरण हटणं सरलं गं चुकणं बिकणं असतंच पण बिचकणं सरलंगं हरणं…
-
कलमकार – KALAMKAAR
This muktak is written in twenty-six (26) matras. In this Ghazal the poetess tells to young genaration to use their kalam(writing instrument) for good purpose. कलमकार तू नव्या युगाचा लेणी घडव नवी फिरव लेखणी संगणकासह स्वप्ने सजव नवी तुला लाभुदे उदंड आयु जपण्या सुंदर मने सत्यामध्ये उतरव स्वप्ने शेती फुलव नवी
-
घाट – GHAAT
This poem is written in muktchhand. This poem describes various paths in our journey of life. Every person is free to choose his own path. निळा जांभळा डोंगर, शुभ्र शुभ्र शिखर! साद घालतय कधीपासून, आकाश गर्भाच्या तळातून! कितीकिती वाटा… आपल्याला वाटतात, वरती वरती जाणाऱ्या. झळाळणाऱ्या उडवणाऱ्या, चकवणाऱ्या, गोल गोल फिरवणाऱ्या; काही मऊ मखमली, काही काटेरी,…
-
साय – SAAY
This Ghazal is written in sixteen(16) matras. Radif of this Ghazal is ‘kunalaa’ and kafiyas are gaay, saay, maay, paay, jaay etc. नकोस देऊ गाय कुणाला नात्यावरची साय कुणाला करती पोरे अता वाटण्या बाप कुणाला माय कुणाला म्हणे अताशा देव वाटतो कुणास कुबड्या पाय कुणाला तवा तापला भाजा पोळ्या श्रेय कुणाचे जाय कुणाला जिंक रणी…