-
खडा – KHADAA
-
‘ती’ ‘तो’ आणि ‘ते’ – ‘TEE’ ‘TO’ AANI ‘TE’
This Ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is LA GAA GAA, LA GAA GAA, GAA LA GAA, GAA LA GAA. In the matalaa(first stanza) poetess asks, why ‘she’ is so much confused? सदा ‘ती’ अशी का कावरी बावरी? निळ्या गोपिकेसम पदर ‘तो’ सावरी! फुले रोमरोमी साजिरी गोजिरी; शहारे नव्हे ‘ते’ मधुर ‘ती’ शिरशिरी! गुलाबी…
-
फेसबूकी – FACEBOOKY
In this Ghazal, the poetess describes the behavior of some fake-profile facebook members. फेक खाते काढुनी ते फेसबूकी हिंडती मस्त शेरे भागिदारी भांडती अन तंटती लक्ष कंपू बोल कट्टे फेस तोंडा आणिती देखणे ते फेस बघुनी पण पुन्हा ते गंडती गा यमाचा गालगागा नारनाना राधिका कैक मात्रा कैक वृत्ते गझल वेडे धुंडती हीच माझी ती…
-
बावरी बाईक – BAAVAREE BIKE
बावरी बाईक उडता वात भरल्यासारखी सारखी धडके प्रिया तुज ब्रेक तुटल्यासारखी सागरी सूर्यास्त बघता पश्चिमेला केशरी भावना फेसाळते रे लाट फुटल्यासारखी मोकळा रस्ता तुझ्यास्तव थांबला आहे जरी तू अशी फिरतेस रमणी वाट चुकल्यासारखी ओळखीचे गाव आहे पाळखीची माणसे वावरे गावात पण ती नाव नसल्यासारखी कृष्णवसना पौर्णिमेची शुभ्रता मृदु प्राशिता चांदण्यांची बाग हसते चिंब भिजल्यासारखी चारुशीला…
-
जाणण्या आतूर आहे-JANANYAA AATOOR AAHE
In this Ghazal, kafiyaas are goodha, hooda, moodha, booda etc. (savatee kaafiyaa ghazal). जाणण्या आतूर आहे नेणिवेतिल गूढ कोणी अर्थ स्वप्नांचे बिलोरी लावतो मग हूड कोणी सागरी लाटेस अडवुन बेरकी भूखंड लाटे बांधतो घरकूल त्यावर गांजलेला मूढ कोणी मोडकी खुर्ची जरी ती पकडण्या धावून येतो ठोकुनी मोळ्या-खिळ्यांना टेकवीतो बूड कोणी सोयरे लुटतात म्हणुनी फेकण्या डोळ्यात…
-
सारे ऋतू तुझे मी – SAARE RUTOO TUZE MEE
This Ghazal is written in akashargan vrutta. Vrutta is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA. Here kafiyaas are manaat, davaas, fulaas etc(Swaraanchaa kaafiyaa).Radif is ‘japale’. सारे ऋतू तुझे मी माझ्या मनात जपले अन पाकळ्या मिटोनी अधरी दवास जपले कित्येक पावसाळे नेत्रात गोठवूनी मी पापणीत माझ्या भिजल्या फुलास…
-
वत्सल – VATSAL