काय लिहू मी काय लिहू
काय कोण का प्रश्न लिहू
प्रश्न नको तर उत्तर घे
काय पुढे दो टिम्ब लिहू
विरामचिन्हे टपटपती
काय देह तनु चिंब लिहू
खरा देव मम आत्मगुरुच
काय कशाला मीच लिहू
शेर खरे की वाघ बरे
काय सुनेत्रा नाव लिहू
काय लिहू मी काय लिहू
काय कोण का प्रश्न लिहू
प्रश्न नको तर उत्तर घे
काय पुढे दो टिम्ब लिहू
विरामचिन्हे टपटपती
काय देह तनु चिंब लिहू
खरा देव मम आत्मगुरुच
काय कशाला मीच लिहू
शेर खरे की वाघ बरे
काय सुनेत्रा नाव लिहू