तीन मुक्तके…
घझल..
ग आणिक ज खाली नुक्ता हिंदी उर्दू ग़ज़ल पहाट
झ झळझळता ग गुणगुणतो मराठमोळी गझल पहाट
ल लवलवति पात जिव्हेची नाजुक कणखर सबला नार
घ घरटे ग भूमीवर मम लेक नेक घझल पहाट
कॉपी ..
माझी भूमी काया माझी वाचा सुंदर
माजी वाडी पाया आजी साचा सुंदर
कॉफी कॉपी पोळी भाजी सोळा कारण
ताजी रोटी खाया राजी नाचा सुंदर
संघमित्रा..
तरु अशोक सुलेक भरते संघमित्रा
गझल गाते तरंनुममधे रंग मित्रा
काफिया सवती गझलची धार सबला
परजते दगडावरी पण यंग मित्रा