प्रतीके देती, नित्य निराळा, बोध वेगळ्या जीवांना..
प्रतीके अनवट, कधी आणिती, क्रोध वेगळ्या जीवांना…..
प्रतिमा रेखीव, पाण्यामधली, सतत डोलता वाऱ्याने..
प्रतीके म्हणती, काव्यांमधुनी, शोध वेगळ्या जीवांना…..