मुक्तक … मन
समजू नये कधीही गाणे उदासवाणे
मन मोद वर्तमानी गाता भरून जाणे
उस्फूर्त चार ओळी गाऊन हृदय भरता
कळ अंतरी सुखाची ओढू नकाच घाणे
मुक्तक …सुंदर
अपुला आत्मा सुंदर साधा
अंतर म्हणते अंतर साधा
गा गा गा गा गा गा गा गा
लल गा गा ल ल मंतर साधा
मुक्तक … मन
समजू नये कधीही गाणे उदासवाणे
मन मोद वर्तमानी गाता भरून जाणे
उस्फूर्त चार ओळी गाऊन हृदय भरता
कळ अंतरी सुखाची ओढू नकाच घाणे
मुक्तक …सुंदर
अपुला आत्मा सुंदर साधा
अंतर म्हणते अंतर साधा
गा गा गा गा गा गा गा गा
लल गा गा ल ल मंतर साधा