हरिवंश – HARIVANSH(STORY OF PANDVAS)


पुराण पाहून वाचून आले
पुराण इतिहास धुंडून आले
जरी कैक गुप्त निखळून पाने
पुराण हरिवंश ऐकून आले
…

नवा कशाला हवा रोज मेकप
नवे दिसाया बशीहून ते कप
जुन्या पुराण्या दिव्याहूनही मज
नवीन भावे धुवायास रे कप
…
चला चलाहो चला मंदिराला
चला मुलांनो प्रभू दर्शनाला
निळ्या नभाची शिरी आज छाया
चला फुलांची विणूयात माला
…..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.