अरेव्वा ! अरेवा ! किती सांग मात्रा ..
स्वराघात धरुनी सती सांग मात्रा ….
अरेवा ! अरेवा ! ! असे ते म्हणाले ..
तुझ्या तू मतीने रती सांग मात्रा ….
अरेवा म्हणाले जरी लीलया ते …
अरेवातल्या मज यती सांग मात्रा ….
स्वराघात रे वर न झाला जरी रे …
अरेवातल्या रेवती सांग मात्रा …
इथे रेव ठेव न फुका दाखवे ” मी ” …
सुमक्त्यातल्या तू श्रुती सांग मात्रा ….