ब्रह्मांड देश माझा
आत्मा प्रदेश माझा
स्वर काफिया गझलचा
काव्यात्म देश माझा
घेई जरा विसावा
झुंजून देश माझा
जपतो मुला-फुलांना
फुलबाग देश माझा
घडवी नवा “सुनेत्रा”
इतिहास देश माझा
ब्रह्मांड देश माझा
आत्मा प्रदेश माझा
स्वर काफिया गझलचा
काव्यात्म देश माझा
घेई जरा विसावा
झुंजून देश माझा
जपतो मुला-फुलांना
फुलबाग देश माझा
घडवी नवा “सुनेत्रा”
इतिहास देश माझा