सोट्या म्हणजे माझा लेक
मज्जू म्हणजे माझी लेक
आमची पोरे गातात
वाघासारखी गुर्रारा
सोट्या लिहितो आर्टिकल
मज्जू लिहिते गझल
दोघे मिळून घालतात
छान छान पझल
सोट्याची होती बझल
आता झाली एडीपी
मज्जूची होती सिनिजी
आता झाली एरीजोस्काय
आम्ही चौघे हाय फाय