शब्दखेळ मी रोज मांडते नवा जुना
शब्दमेळ अन ओज सांडते नवा जुना
नित्य डोलते भार पेलण्या जगावया
शब्दकेळ ना बोज कांडते नवा जुना
शब्दखेळ मी रोज मांडते नवा जुना
शब्दमेळ अन ओज सांडते नवा जुना
नित्य डोलते भार पेलण्या जगावया
शब्दकेळ ना बोज कांडते नवा जुना