आत्मशुद्धी मम !
काव्यचित्र मी सहज रेखले शब्दांमधुनी ………
काव्यार्थातील ………
भावजलातून ………
आत्मशुद्धी मम ………
प्रेम सलोखा ! समाज मंदिर ! प्रकाश परिमल !
जिनालयातील !
भावजलातून !
आत्मशुद्धी मम ! !
आत्मशुद्धी मम !
काव्यचित्र मी सहज रेखले शब्दांमधुनी ………
काव्यार्थातील ………
भावजलातून ………
आत्मशुद्धी मम ………
प्रेम सलोखा ! समाज मंदिर ! प्रकाश परिमल !
जिनालयातील !
भावजलातून !
आत्मशुद्धी मम ! !