मम इंट्यूशन आहे अस्सल
नच पोल्यूशन आहे अस्सल
कणा काटवट खेळ सुनांचा
त्वर कोल्यूशन आहे अस्सल
तवंग घुसळण रस्सा उकळत
कट वोल्यूशन आहे अस्सल
तांम्र लखलखे चिंच मिठाने
बघ इल्यूशन आहे अस्सल
तुझा “सुनेत्रा” बाणा जीवां
घट सोल्यूशन आहे अस्सल
मम इंट्यूशन आहे अस्सल
नच पोल्यूशन आहे अस्सल
कणा काटवट खेळ सुनांचा
त्वर कोल्यूशन आहे अस्सल
तवंग घुसळण रस्सा उकळत
कट वोल्यूशन आहे अस्सल
तांम्र लखलखे चिंच मिठाने
बघ इल्यूशन आहे अस्सल
तुझा “सुनेत्रा” बाणा जीवां
घट सोल्यूशन आहे अस्सल