प्रभात होता उघडुन फाटक कामाला जावे..
असेल जरका सुट्टी तर मग निवांत झोपावे…
झोप पुरी मी घेतो म्हणुनी इतुका मज संयम..
यास्तव आपण दशधर्माचे गोडवेच गावे…
प्रभात होता उघडुन फाटक कामाला जावे..
असेल जरका सुट्टी तर मग निवांत झोपावे…
झोप पुरी मी घेतो म्हणुनी इतुका मज संयम..
यास्तव आपण दशधर्माचे गोडवेच गावे…