व्यक्त कराया भावभावना गझल लिहावी
काफियातल्या अलामतीला जपत लिहावी
दोस्ता जैसा रदीफ जिवलग शान वाढवी
गझल कुणीही मनात गुणगुण करत लिहावी
व्यक्त कराया भावभावना गझल लिहावी
काफियातल्या अलामतीला जपत लिहावी
दोस्ता जैसा रदीफ जिवलग शान वाढवी
गझल कुणीही मनात गुणगुण करत लिहावी