आयुष्याची माती केली तूच स्वतः
कबूल कर ही खुल्या मनाने चूक अता
गच्च ढेकळे घट्ट जाहली वाळुनी ग
कुणी फोडली फिरवुन नांगर जाण अता
आयुष्याची माती केली तूच स्वतः
कबूल कर ही खुल्या मनाने चूक अता
गच्च ढेकळे घट्ट जाहली वाळुनी ग
कुणी फोडली फिरवुन नांगर जाण अता