पायाने जे उडवे पाणी त्या यंत्राला पदावर्त म्हणती
अटीविना जे प्रेम करू वा कर्म करू ते विनाशर्त म्हणती
दामाविन जी वाटसरूंना जल पाजे ती खरी पाणपोई
भुकेजल्यांचे उदर प्रसादे तृप्त करे त्या सदावर्त म्हणती