तापुनी आक्रन्दतेना फक्त सोसे तप्त लाव्हा मूक माती
मृत्तिका मूर्ती क्षमेची फाटते पण धरत नाही डूक माती
का क्षमेची नाटकेही चाललेली माणसांची या धरेवर
ती निसर्गा बांधलेली माणसासम ना करे हो चूक माती