ज्ञाता घन रणसती दिशादश
सोळा मात्रा व्रती दिशादश
वीणा नव छेडता सुरावट
भरते घट जिनमती दिशादश
गागागागा लगा लगालल
वामा मधुमालती दिशादश
वेल लता वल्लरी चढे वर
तेजस्वी तळपती दिशादश
मुखकमलावर सुनेत्र दीपक
आत्मरती पावती दिशादश
ज्ञाता घन रणसती दिशादश
सोळा मात्रा व्रती दिशादश
वीणा नव छेडता सुरावट
भरते घट जिनमती दिशादश
गागागागा लगा लगालल
वामा मधुमालती दिशादश
वेल लता वल्लरी चढे वर
तेजस्वी तळपती दिशादश
मुखकमलावर सुनेत्र दीपक
आत्मरती पावती दिशादश