असशिल तू जर कलम कसाई
मी संजीवन अक्षर साई
रदीफ आहे सवे काफिया
शब्द अब्ज नव मम रब साई
स्वर काफियाच अन स्वर बारा
असिआउसा ओम म्हण साई
कर्त्याच्या वारी शनिवारी
मला प्रिय तव आर्जव साई
मांगीतुंगी गजपंथाला
जाय सुनेत्रा हाच वसा ई
असशिल तू जर कलम कसाई
मी संजीवन अक्षर साई
रदीफ आहे सवे काफिया
शब्द अब्ज नव मम रब साई
स्वर काफियाच अन स्वर बारा
असिआउसा ओम म्हण साई
कर्त्याच्या वारी शनिवारी
मला प्रिय तव आर्जव साई
मांगीतुंगी गजपंथाला
जाय सुनेत्रा हाच वसा ई