पाखरांची बोला चाली
माझ्यासंग साद घाली
रानवारा वाहणारा
जीव माझा रानमाळी
ऊस नारळात गुज
टिपतेय काळी माती
गारव्यात सावलीत
बैसलीया देत हाळी
कसं कसं मी सांभाळू
जिन माझा खरा भाऊ …
पाखरांची बोला चाली
माझ्यासंग साद घाली
रानवारा वाहणारा
जीव माझा रानमाळी
ऊस नारळात गुज
टिपतेय काळी माती
गारव्यात सावलीत
बैसलीया देत हाळी
कसं कसं मी सांभाळू
जिन माझा खरा भाऊ …