मी मुक्त मनाने, लिहित राहिले काही;
उघडली दिशांची, मौन अंतरे दाही!
त्या गात म्हणाल्या, मम हृदयाची गाणी;
“सावळ्या धरेला अंबर म्हणते राणी”…
रुबाई – मात्रा बावीस(दहा+बारा), २२=१०+१२
मी मुक्त मनाने, लिहित राहिले काही;
उघडली दिशांची, मौन अंतरे दाही!
त्या गात म्हणाल्या, मम हृदयाची गाणी;
“सावळ्या धरेला अंबर म्हणते राणी”…
रुबाई – मात्रा बावीस(दहा+बारा), २२=१०+१२