मूळ बाल-कविता – ये रे ये रे पावसा(कवी-अनामिक)
घूम घूम पावश्या
चारा देती मावश्या
चारा आहे मऊ
पाऊस तुझा भाऊ
ये रे ये रे भावा
भाषा शीक जावा
भाऊ शिकला भाषा
पणजा गुंडाळी गाषा…
मूळ बाल-कविता – ये रे ये रे पावसा(कवी-अनामिक)
घूम घूम पावश्या
चारा देती मावश्या
चारा आहे मऊ
पाऊस तुझा भाऊ
ये रे ये रे भावा
भाषा शीक जावा
भाऊ शिकला भाषा
पणजा गुंडाळी गाषा…