राहू-केतू कुंडलीतना मनात अपुल्या आहे
कालसर्प हा पत्रिकेतना विकृतीत आहे
कशास पूजा निवारणाला दोष मतीतच आहे
सम्यकत्वी जो असतो त्याला वीष न असले चढते
मिथ्यात्वाचे पालनपोषण अज्ञानाने होते
अज्ञानाला दूर करूया धर्म खरा जपण्या
सम्यकज्ञानी शूर वीरांची चारित्र्ये फुलण्या