संशोधन – SANSHODHAN


संशोधन वा असो माहिती
मला न कळलेली
आता आता मला मिळाली
थोडी जळलेली
आवडल्यावर समजुन घेणे
ही प्रीती असते
अनोळख्याला समजुन घेणे
अवघड भलते असते
गुणगुणता मी अधरी आली
ओळ सहज सहज …
भलते सलते अर्थ कशाला
डोक्याला ताप … . 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.