न माज माझा नमाज सा रे
णमो तथास्तु णमोच गा रे
च नच भरीचा जाणशील तू
असो रुबाई मुक्तक तारे
शील शोधण्या नको भ्रमंती
शोध स्वतःतच पिऊन वारे
शेर मस्त हा चतुर्थ स्थानी
छानच शोभे म्हणती सारे
गझल पूर्ण मम सार्थ सुनेत्रा
उन्हात तपता जळले भारे
न माज माझा नमाज सा रे
णमो तथास्तु णमोच गा रे
च नच भरीचा जाणशील तू
असो रुबाई मुक्तक तारे
शील शोधण्या नको भ्रमंती
शोध स्वतःतच पिऊन वारे
शेर मस्त हा चतुर्थ स्थानी
छानच शोभे म्हणती सारे
गझल पूर्ण मम सार्थ सुनेत्रा
उन्हात तपता जळले भारे