श्रीमती – SHRIMATEE


धबधब्यात सांडव्यात छात्र नाहले
तैलधार जोगव्यात क्षात्र नाहले

बनविण्या गुलाब जाम पाक साखरी
शहर गावच्या खव्यात पात्र नाहले

बघ बरी लगावली डब्यास उघडण्या
सरबती गहू रव्यात मात्र नाहले

अवस भाव भोर चिंब दाटता उरी
घन अमीर काजव्यात गात्र नाहले

सान पोर ती कुवार अर्थ श्रीमती
चांदण्यात चांदव्यात शास्त्र नाहले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.