लीड माझे लेखणीने
जीव रक्षे लेखणीने
सत्य धर्मा जागताना
जलद खोडे लेखणीने
संगणक हा स्मार्ट साधू
शीड हलवे लेखणीने
मज उणे नाही कुठेही
पात्र भरते लेखणीने
टोक गाठाया सुनेत्रा
खुंट रोवे लेखणीने
लीड माझे लेखणीने
जीव रक्षे लेखणीने
सत्य धर्मा जागताना
जलद खोडे लेखणीने
संगणक हा स्मार्ट साधू
शीड हलवे लेखणीने
मज उणे नाही कुठेही
पात्र भरते लेखणीने
टोक गाठाया सुनेत्रा
खुंट रोवे लेखणीने