Tag: Ghazal in akshargan vrutta

  • सच्चा सखा – SACHCHAA SAKHAA

    Ghazal-samraat Suresh Bhat wrote his Ghazal ‘ही न मंजूर वाटचाल मला; दे भविष्या तुझी मशाल मला’ in this Vrutta. He named this Vrutta as ”राधिका, राधिका, यमाचा, गा”. गारदी बोलता धरा त्याला पारधी मारती सुरा त्याला घाट बांधून मोक्ष-मुक्तीचा दावतो वाट जो स्मरा त्याला कृष्ण तो ख्रिस्त तो कळालाका सन्मती बुद्ध तो वरा त्याला तूच…

  • साधना – SAADHANAA

    This vrutta contains twenty(20) maatraas.  This ghazal is known as Jul-kaafiyaa ghazal because in this ghazal there are two kaafiyaas for example, Bhrunga-Jyaa vanee, kuranga-Shraavanee, Bhanga-mohinee etc. गीत गात नाचतात भृंग ज्या वनी त्या वनात रंगले कुरंग श्रावणी जी जपेल आत्मज्योत तीच साधना ना करेल त्या तपास भंग मोहिनी छत्र मस्तकावरी धरून ठाकता का बरे…

  • भक्त मी माझी – BHAKTA MEE MAAZEE

    In this Ghazal(matalaa-first stanza) the poetess says, ‘Now I am devotee of myself. I have disciplined my ghazal in my own way.” This Ghazal Is written in akshargan vrutta- GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA GAA. Total maatraas in this vrutta are twenty-three(23). Name of this vrutta is Raadhaa(राधा). Ghazalkar…

  • गझलेत भीज माझ्या – GAZALET BHEEJ MAAZYAA

    This ghazal is written in akshargan vrutta. Vrutta is GAA GAA LA GAA, LA GAA GAA. हसण्यात चीज माझ्या देहात वीज माझ्या फांदीवरील पक्ष्या डोळ्यात नीज माझ्या मम पाउले न थकली चपलेस झीज माझ्या या बहरल्या मनाचे आत्म्यात बीज माझ्या म्हणते तुला  ‘सुनेत्रा’ गझलेत भीज माझ्या वृत्त – गा गा ल गा, ल गा गा.

  • पंचांग – PANCHAANG

      लिहू मी कशाने गझल सांग वाऱ्या किती लेखण्यांची दिसे रांग वाऱ्या भिजविते धरेला धुवांधार वर्षा तिला सुकविण्या दे मला थांग वाऱ्या भल्या तू पहाटे नको शीळ घालू पुरी जाग येण्या हवी बांग वाऱ्या प्रकाशात साधू खऱ्या सर्व वेळा जरी फाटले पूर्ण पंचांग वाऱ्या निळी लाट वेडी तुझी ती ‘सुनेत्रा’ उसळते जणू प्राशुनी भांग वाऱ्या…

  • टोप पुणेरी – TOP PUNEREE

    दरवळणारी बकुळ चमेली सुंदर भारी तसा तुझा मुखचंद्र रुपेरी सुंदर भारी दिली जरी मी कैक जुनेरी सुंदर भारी दिलास मज तू टोप पुणेरी सुंदर भारी जशी अचानक सर वळिवाची येते दारी तशी करे बोहारिण फेरी सुंदर भारी गुलाब गाली फुलता माझ्या लाल टपोरा फळे तुझ्या अधरांवर चेरी सुंदर भारी अता विसावा घेच सुनेत्रा तू घटकाभर नकोस उचलू…

  • पाऊस पुन्हा भिजवी – PAAUS PUNHAA BHIJAVEE

    पाऊस पुन्हा भिजवी पाऊल तुझे अडवी कोणास मिळे रथही बाईक कुणी उडवी तो वात खुला फिरता फुलवात तमस पळवी वृत्तात गझल सजता संगीत तिला हसवी त्या कृष्ण तिच्या नयनी मन शुभ्र दिवा दडवी वृत्त – गा गा ल, ल गा, ल ल गा.